About Us...
Sarathi Youth Foundation (SYF) is a registered Non-Profit organization established in 2010 under the Societies Registration Act and the Bombay Public Trusts Act. Our mission is to empower young people, fostering their growth into independent, responsible, and productive individuals. Founded by social work professionals, SYF is dedicated to the holistic development of youth. We believe that health encompasses complete physical, mental, and social well-being, far beyond the mere absence of disease or infirmity. To achieve this balanced state, SYF addresses critical issues such as human sexuality, HIV/AIDS, sexually transmitted diseases (STDs), and tobacco de-addiction.
Our Projects
Sarathi Youth Foundation has following projects....
Our Impact
Year of Service
0
Projects
0
Beneficiary
0
Testimonials
संस्थेच्या कामकाजात विश्वस्तांचा दैनंदिन वावर हा "मर्यादित" असतो. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून एका संकल्पने अंतर्गत "मर्यादित अधिकार आणि मर्यादित जबाबदाऱ्या" या तत्त्वांवर कोअर कमिटी सदस्य काम करत असतात. त्यानुसार सुमारे दोन वर्षांपासून मी संस्थेमध्ये हे काम पाहत असतो. माझ्याकडे शिवणकाम कोर्सची जबाबदारी आहे. या जबाबदारीमुळे थेट कोर्स प्रशिक्षिकेपासून ते लाभार्थ्यापर्यंत, स्वयंसेवकांपर्यंत सर्वांशी संबंध येतो. त्यांचे दैनंदिन समस्या कळतात. संस्थेचेही कार्य जवळून समजते. त्याचप्रमाणे त्यातल्या कमकुवत जागा ही कळल्यामुळे त्याचे रिपोर्टिंग करून संस्था अधिक मजबूत कशी होईल? याकडे लक्ष वेधून घेण्यास सोयीचे जाते. तसे मी करण्याचा तरी प्रयत्न करतो.

Mr. Prasad Atnoorkar
Sarathi Core Team Member
स्किल डो मार्शल प्रकारात मी ब्लॅक बेल्ट मिळवला आहे परंतु स्वतः कडे असलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी कधी संधी मिळात नव्हती तेव्हा मला कामगार वसाहतीतील गरजु मुला-मुलींसाठी सारथीने स्किल डो मार्शल आर्टस चे क्लास घेण्यासाठी परवानगी दिली. माझा समोर येऊन शिकविण्याचा आत्मविश्वास वाढला. प्रशिक्षणार्थींना कशा पद्धतीने बोलता येते ते शिकायला भेटले. गरजूंसाठी क्लास घेण्यात आणखी जास्त आवड वाढली असून आता मी दुसऱ्या भागात व्यावसायीक क्लास घेण्यासाठीची तयारी देखील करीत आहे.

अजय इंगळे
आचार्य, स्किल डो मार्शल आर्ट