कामगार वसाहतीतील युवक – युवतींसाठी डिजिटल साक्षरता (कम्प्युटर) प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण केंद्रात दोन माँनिटर व २ संगणक संचाची आवश्यकता आहे.
आपल्याकडे चालु स्थितीत असलेल्या माँनिटर व संगणक संच शिल्लक असेल तर सामाजिक कार्याकरिता देऊ शकता.
कामगार वसाहतीतील युवक-युवतींनाही शिक्षणाच्या प्रवाहात टिकवुया.
सारथी तंबाखू व्यसनमुक्ती हेल्पलाईन ७२७६६७७२७७
good