सारथी युथ फाऊंडेशन सोलापूर च्या माध्यमातून तंबाखू व्यसनमुक्तीसाठी हेल्पलाइन चालविली जाते. या माध्यमातून तंबाखू सोडू इच्छिणारे व्यक्तिना समुपदेशन केले जाते. या हेल्पलाइन चा लाभ घेण्यासाठी 72 76 677 277 या नंबरवर संपर्क करून विनामूल्य समुपदेशन चा लाभ घेता येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही हेल्पलाइन कार्यरत असते. संस्थेच्या प्रशिक्षित समुपदेशकाकडून तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले जाते.